Sunday, January 14, 2018

महाजालाचे मुक्तायन - सदर ३ (सॉफ्टवेअरचा संक्षिप्त इतिहास - भाग २ - लघुसंगणकाचा कालखंड)


लोकसत्ता १५ जानेवारी २०१८ -

लोकसत्ता इ-पेपर: लघुसंगणकाचा कालखंड

loksatta.com: लघुसंगणकाचा कालखंड

2 comments:

  1. लेख आवडला! आपले कौतुक करावे तितके कमीच आहे. आजच्या घडीला संगणक (मोबाईल, टॅबलेट, लॅपटॉप, पीसी) प्रचंड लोकप्रिय झालेला असुनही, मुक्त सॉफ्टवेअरबद्दल अनभिज्ञ असलेल्यांची संख्या खूप जास्त आहे. आणि त्यातल्या त्यात या विषयाला मराठीतून प्रस्तुत करणे काही सोपी गोष्ट नाही. त्यामुळे हा लेख व एकुणच आपल्या या लेखमालेमागचा उद्देश खरंच खूप भावला. त्यासाठी आपले मनापासून आभार!

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !! पुढील लेखांमधूनही मी आपल्या अपेक्षेला खरा उतरेन अशी आशा आहे.

      Delete